कैवल्यबोधी विक्तूबाबा Kaivalyabodhi Viktubaba

**कैवल्यबोधी विक्तूबाबा** 

KAIVALYABODHI VIKTUBABA


Viktubabaच्या दरबारात रोज असंख्य रोगी दुःखितांनी गर्दी उसळलेली आपल्याला पाहावयास मिळेल. मग ते कुठल्याही बाधेने ग्रासलेले असो अथवा मानसिक आजाराने ग्रासलेल्या लोकांची तर गिनतीच करता येत नाही. एवढे असंख्य रोगी दरबारात आले आणि अगदी ठणठणीत होऊन गेले. त्यामुळे या उपचारासाठी viktubabaचा दरबार विशेष प्रसिद्ध आहे. 

Viktuchi Nagri
VIKTUCHI NAGRI


Viktubabaची कृपादृष्टी सर्वांवर सारखीच होती. बाबांना याचना करणारा व्यक्ती मग तो आस्तिक असो, नास्तिक असो, मनुष्य प्राणी किंवा इतर प्राणी पक्षी असोत viktubabaनी त्या सर्वांचा उद्धार केलाय. "भवतु सब्ब मंगलं" अर्थात सर्वांचे मंगल हो असा बाबांच्या मनाचा भाव होता. म्हणूनच भक्तगण बाबांना कैवल्यबोधी म्हणायचे. आता पाहूया viktubaba कैवल्यबोधी कसे होते ते. 

**एका शेतकऱ्याची गोष्ट** 

एक समयी एक शेतकरी बाबांच्या दर्शनाला आला. व viktubabaना आपले गाऱ्हाणे अगदी रडत रडत सांगू लागला, बाबा माझ्या दुधारू गायी म्हशी असूनही दूध देत नाही. माझ्या गायी गुरांना वरचेवर रोग होतो. आणि उपचार करूनही ते पटापट मरतात. मी सारे उपचार केलेत पण कोणाकडूनही समाधानकारक लाभ झाला नाही. Viktubabaमाझ्या सामर्थ्यातले सर्व उपचार मी करून थकलो. आता तुम्हीच यातून चांगला मार्ग सुचवाहो बाबा. असे म्हणून तो शेतकरी ओकसा बोकसी रडू लागला.

VIKTUCHI NAGRI
VIKTUCHI NAGRI

त्याची करूण कहाणी ऐकून viktubabaचे मन द्रवित झाले आणि त्या शेतकऱ्याला धीर देत म्हणाले, अरे शहाण्या, आता असा दुःखी नकोस, डोई वरच्या देवाला सारे दिसते. तो सारं बरं करेल असं म्हणून त्या शेतकऱ्याची समजूत घालून त्या शेतकऱ्याला फुलवत करायला सांगितले आणि पुढे खरोखरच नवल झाले. त्याच्या गायी म्हशी पूर्ववत दूध देऊ लागल्या.

गायी गुरांचे अकाली मरणे थांबले आणि या जनावरावरील अनिष्ट तथा शेतकऱ्याची दरिद्रता कायमची पळाली. असे हे सर्वांचे कल्याण पाहू इच्छिणारे कैवल्यबोधी संत होते, साक्षात भगवंत होते.

विक्तूबाबा विषयी असेच दृष्टांत वाचण्यासाठी Viktuchi Nagri ब्लॉगर Follow ला करा.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

Also Follow us On:-

Facebook page Link : विक्तूची नगरी

Youtube Channel Link : VIKTUCHI NAGRI

Instagram Link : viktuchi_nagri

Telegram channel link : VIKTUCHI NAGRI

Blogger Link     : विक्तूची नगरी



 

Powered by Blogger.