विक्तूबाबा चे गुरु श्री किसनदास बाबाची आरती
*विक्तूबाबा गुरु संत किसनदासबाबाची आरती*
ओवाळू आरती किसनदास बाबाची, किसनदास बाबाची
धरमदास बाबाच्या, धरमदास बाबाच्या पुण्यशील शिष्याची..... ।।धृ।।...
.............
कोलंबीच्या मठामधुनी takalghatटी आले, बाबा takalghatटी आले ।
पत्न्या पदरी होत्या, पत्न्या पदरी होत्या, त्यांना मस्तक नमविले ।।
भक्त भाविकांना चमत्कार दर्शविले, चमत्कार दर्शविले ।
गुरुपासूनि अंतर, गुरुपासूनि अंतर चोवीस मैल ठेविले...
।।१।।..ओवाळू आरती
संतती नव्हती म्हणुनी फकिरा डांगरे आला, फकिरा डांगरे आला ।
निस्वार्थ सेवे कारणे, निस्वार्थ सेवे कारणे निस्सीम
भक्त जाहला ।।
viktubabaमहान तपस्वी योगी अवतरला, तपस्वी योगी अवतरला
बहू दिवसाची पुण्याई, बहू दिवसाची पुण्याई आज आली
फळाला...... ।।२।।.. ओवाळू आरती
.............
takalghat गावी तेरा शिष्य जाहले, तेरा शिष्य जाहले ।
हिऱ्यापरी चमकूनी, हिऱ्यापरी चमकूनी
viktubabaवर आले ।।
अनंत भक्त नमले चरणी त्यांना रक्षिले, चरणी त्यांना
रक्षिले।।
प्राणपणे दलितांना, प्राणपणे दलितांना बोधामृत
प्रशिले... ।।३।।...ओवाळू आरती
.............
पाठीवरती फोड केला द्रृष्ट जाणत्यांनी, केला द्रृष्ट
जाणत्यांनी ।
तया मारण्या केला, तया मारण्या केला बेत
त्यांच्या शिष्यांनी ।।
नरकवास पदरी येईल मारू नका कोणी, तयाला मारू नका कोणी ।
परिणामी ठरविले, परिणामी ठरविले तर जो जळतो या
क्षणी... ।।४।।... ओवाळू आरती
.............
संत माउली समाधी पावली takalghatची, पावली takalghatची ।
बोरी ठाणे दाराला, बोरी ठाणे दाराला, घडली प्रचिती क्रियेची ।।
नुरवी पुरवी जैसी इच्छा राहील भक्ताची, इच्छा राहील भक्ताची ।
दासाला या लाभो, दासाला या लाभो हि संधी
सेवेची.... ।।५।।... ओवाळू आरती
-------------------X------X-----X---------------------------------------------------
Follow us On :
Youtube :- https://youtube.com/@VIKTUCHINAGRI
Instagram :- viktubaba_takalghat
Instagram Link :- https://www.instagram.com/invites/contact/?i=80l5da1tduwp&utm_content=ohg8i0b
Facebook Page Link :- https://www.facebook.com/viktuchinagri?mibextid=ZbWKwL
Post a Comment